पंढरपूर येथील गीता पाठांतर व लेखन स्पर्धेत आदर्श प्राथमिक विद्यालयाचा बोलबाला..
-----------------------------------------------------------------------------------
योगेश्वर पुरुषोत्तम गीता अभ्यास मंडळाचा उपक्रम..
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्युज) : पंढरपूर येथील योगेश्वर पुरुषोत्तम गीता अभ्यास मंडळ यांच्या वतीने गीता जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या गीता पाठांतर व लेखन स्पर्धेत आदर्श प्राथमिक विद्यालयातील बाल चिमूनी बाजी मारली .
येथील पंढरपूर येथील योगेश्वर पुरुषोत्तम गीता अभ्यास मंडळांनी आयोजित केलेल्या गीता पाठांतर व लेखन स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विजेत्या बालचमुना पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ .प .रघुनाथ महाराज कबीर मठ पंढरपूर यांच्या शुभहस्ते विजेत्या बाल चमू स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श बाल व प्राथमिक मंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती माया सांगोलकर होत्या. यावेळी डी.एस.जोशी( सर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गीता पाठांतर व लेखन स्पर्धेत प्राविण्य मिळवलेले बाल चमू विजेते स्पर्धक खालील प्रमाणे.
गट क्रमांक १ : पाठांतर १)अन्वी अजित केसकर, छोटा शिशु आदर्श प्राथमिक, विशेष पारितोषिक
गट क्रमांक- २ : इयत्ता १ ली पाठांतर : १) परिणीता राजकुमार कुलकर्णी, अरिहंत पब्लिक स्कूल ,( प्रथम क्रमांक) २) शौर्य सचिन शिंदे, आदर्श प्राथमिक (द्वितीय क्रमांक) ३) स्वराज प्रतापसिंह खंडागळे - आदर्श प्राथमिक, (तृतीय क्रमांक).
लेखन स्पर्धा १) तनुजा राजेश दंडे - सर्व आदर्श प्राथमिक शाळा ,२)समर्थ पांडुरंग बागडे ,३) समृद्धी महेश गोविंद ४) अनुजा राजेश दंडे ,उत्तेजनार्थ ५) रेमांश भीम विश्वकर्मा -महिला मंडळ पंढरपूर उत्तेजनार्थ
गट क्रमांक ३ : इयत्ता २ री. पाठांतर स्पर्धा १)शांभवी राहुल तपकिरी आदर्श प्राथमिक शाळा ,-विशेष पारितोषिक लेखन स्पर्धा -उत्तेजनार्थ
पाठांतर स्पर्धा २)आर्या कुणाल उत्पाद ,३)अप्रमेय प्रसाद जोशी,
लेखन स्पर्धा : १)स्नेहा सचिन मेनकुदळे -विशेष पारितोषिक, २)प्रगती पांडुरंग व्यवहारे -विशेष पारितोषिक, ३) आर्या नितीन सलगर -विशेष पारितोषिक ४) साक्षी ज्ञानेश्वर गुंड प्रज्ञा विद्यालय -विशेष पारितोषिक ,
गट क्रमांक ४ : इयत्ता ३ री. पाठतंर स्पर्धा १) पूर्वा पुष्पहास आठवले -विशेष पारितोषिक आदर्श प्राथमिक शाळा, २)आरोही अजय शिंदे -विशेष उत्तेजनार्थ ,३) प्राजक्ता हनुमंत माने -महिला मंडळ पंढरपूर
लेखन स्पर्धा : १) स्वरांजली शशिकांत जाधव आदर्श प्राथमिक शाळा ,विशेष उत्तेजणार्थ २) जय सचिन साबळे ३)आराध्य जयवंत पवार ४)श्रेया तुकाराम डूबल ५) ईशानी चिंतामणी उत्पात सर्व आदर्श प्राथमिक शाळा ,विशेष उत्तेजनार्थ ,
गट क्रमांक ५ : इयत्ता ४ थी पाठांतर स्पर्धा -१)स्नेहल सागर डिचले विशेष पारितोषिक, विवेक प्राथमिक शाळा लेखन स्पर्धा प्रथम -२)ऐश्वर्या संतोष ननवरे - महिला मंडळ विशेष पारितोषिक ३)प्रज्ञा प्रशांत ठाकरे- विशेष उत्तेजणार्थ लेखन स्पर्धा आदर्श प्राथमिक शाळा,
लेखन स्पर्धा - पार्थवी अमोल खोबरे - विशेष पारितोषिक, आदर्श प्राथमिक शाळा ३)वैष्णवी विशाल केंगार विवेक प्राथमिक शाळा ४) भैरवी राहुल अदिलिंगे- उत्तेजनार्थ आदर्श प्राथमिक शाळा ,
गट क्रमांक ६ : इयत्ता ५ वी पाठांतर स्पर्धा - १) ओम वल्लभ पुरंदरे कवठेकर प्रशाला, लेखन स्पर्धा द्वितीय. २) अन्वये अभय कुलकर्णी ३) कृष्णा दिगंबर शिंदे, लेखन प्रथम
गट क्रमांक ७ : इयत्ता ६वी पाठांतर स्पर्धा - अद्वैत्य आशिष राजहंस द. ह .कवठेकर प्रशाला पंढरपूर, लेखन - प्रथम, श्लोकार्थ - प्रथम क्रमांक.
गट क्रमांक १० : इयत्ता ९ वी. पाठांतर स्पर्धा ,श्रीपाद दिपकसिंह चंदिले- यशवंत विद्यालय पंढरपूर ,लेखन- द्वितीय क्रमांक .श्लोकार्थ - द्वितीय क्रमांक,
इ.स्पर्धकांनी सहभागी घेतला होता. यावेळी सुत्रसंचलन - रोहिणी नारायण आभार - सौ. शोभा कुळकर्णी पाहूण्यांचा परिचय - आभिजीत अवताडे सर, ऋषीकेश आढवळकर सहकार्य केले. पारितोषिक बक्षीस वितरण समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक कार्यवाहक मिलिंद अढवळकर यांनी विशेष प्रयत्न केले.